नेहा चिंटूसोबत लायब्ररीमध्ये आहे। चिंटू, तू काय करत आहेस? अरे… मी एक पत्र लिहित आहे। Select the missing phrase आणि ते पत्र कोणासाठी आहे? ते एका मुली साठी आहे… खूप छान मुलगी। अरे! हे प्रेमपत्र आहे का? ती तुझ्या वर्गातील आहे का? नाही… ती एक किशोरी आहे। किशोरी? माझ्यासारखी? हो, आणि ती माझी शेजारीण आहे। एक क्षण… ही मुलगी किशोरी आहे आणि ती तुझी शेजारीण आहे। Choose the option that means "neighbor." एक क्षण … ही मुलगी किशोरी आहे आणि ती तुझी शेजारीण आहे । अं… हो। आणि ती खूप हुशार आहे? हो! What comes next? चिंटू… हे पत्र माझ्यासाठी आहे का? माफ कर, पण तू खूप लहान आहेस। नाही! हे तुझ्यासाठी नाही! हे तुझ्या बेस्ट फ्रेंड सायली साठी आहे! कृपया हे पत्र सायलीला दे। Tap the pairs तू आहेस you are तुझी your काय what एक a एक क्षण one moment