एक प्रश्न

एक प्रश्न

Chintuबाबा, मला एक प्रश्न आहे।
Amitमाफ कर, चिंटू , मी व्यस्त आहे।
Amitटीव्हीवर एक महत्त्वाचा फुटबॉल सामना आहे।
Amitचला! चला! चला!
Chintuपण मला पैसे हवे आहेत।
Amitहो!
Chintuखरंच?
Chintuमला पिझ्झासाठी पैसे हवे आहेत।
Amitचला! चला! चला!
Chintuआणि मला एक नवीन व्हिडिओ गेम हवा आहे।
Amitहो!
Chintuआणि उद्या मी शाळेत जाणार नाही।
Amitहो! परफेक्ट!
Chintuव्वा, किती सोपे!
Chintuमी दुकानात जात आहे!
Amitहो! हो! हो!
Chintuबाय, बाबा!
Amitमाफ कर, चिंटू ।
Amitहा खूप चांगला सामना आहे!
Amitचिंटू? तुला काय हवे आहे?
Amitचिंटू, तू कुठे आहेस?
A Question - Duostories Marathi from English