सीमा रेल्वे स्टेशनवर आहे। तिला तिचा मित्र रोहन दिसतो। तो एका स्त्रीसोबत आहे। हॅलो, रोहन! हॅलो, सीमा! Tap what you hear नमस्कार, माझे नाव स्वाती आहे. भेटून आनंद झाला, मी सीमा आहे। Select the missing phrase मला तिकीटे खरेदी करायचे आहेत, रोहन! भेटून आनंद झाला, सीमा! स्वाती तिकिटे खरेदी करायला जाते। स्वाती खूप छान आहे! हो, ती खूप छान आहे.. Choose the option that means "nice." हो , ती खूप छान आहे .. आणि सुंदरही। काय? हो। ती परफेक्ट गर्लफ्रेंड आहे! गर्लफ्रेंड? नाही, स्वाती माझी आई आहे! तुझी… आई? हाहा! हो। अह… माझी ट्रेन आली! बाय! Tap the pairs नाव name भेटून आनंद झाला nice to meet you मी I तो he खरेदी करायला जाते goes to buy