किशोर त्याच्या बागेत आहे आणि त्याचा मित्र अमितला पाहतो. अमित! आणि हा सुंदर शर्ट काय आहे? तू कधीच शर्ट घालत नाहीस! माझी डेट आहे! आणि तुझ्याकडे तुझ्या डेटसाठी फुले किंवा चॉकलेट आहेत का? अरे… नाही! आणि आता मला काही विकत घ्यायला वेळ नाही! उशीर झाला आहे! तुला माझ्या बागेतली काही फुले हवी आहेत का? नाही, धन्यवाद किशोर. Tap what you hear तुला ही स्त्री आवडते का? हो, खूप! ती खूप मजेदार आहे! मग ही फुले घे. किशोर, मला तुझी फुले नको आहेत! पण… का? अमित शिंकतो. अमित, तू ठीक आहेस का? नाही, मला फुलांची अॅलर्जी आहे! अमित… तुझे डोळे खूप लाल आहेत. Choose the option that means "eyes." अमित … तुझे डोळे खूप लाल आहेत . मला खूप वाईट वाटतंय… अरे… तुझ्या डेटचा आनंद घे! Tap the pairs बाग garden नाही no फुले flowers ही this डोळे eyes