एक लाल जॅकेट

एक लाल जॅकेट

सायली तिच्या मैत्रीण नेहाासोबत कपड्यांच्या दुकानात आहे.
Sayaliहे दुकान खूप महाग आहे.
Nehaहो…
Nehaव्वा!
Nehaहे लाल जॅकेट परफेक्ट आहे!
Sayaliहम्म, नेहा…
Nehaमला हा रंग खूप आवडतो!
Sayaliनेहा?
Nehaमला हे जॅकेट विकत घ्यायचं आहे!
Sayaliनेहा!
Nehaकाय?
Sayaliह्या जॅकेटची किंमत पाचशे डॉलर आहे.
Nehaकाय?
Sayaliनेहा, तुला नवीन जॅकेटची गरज नाही.
Nehaपण… सायली, आज माझा वाढदिवस आहे…
Sayaliअरे, खरंच?
Nehaआणि तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस!
Sayaliहो… मग?
Nehaआणि माझ्यासाठी परफेक्ट गिफ्ट म्हणजे...
Sayaliएक स्वस्त जॅकेट!