पासपोर्ट

पासपोर्ट

रवी आणि त्याची पत्नी, प्रीती, विमानतळावर आहेत.
Raviअरे, नाही! माझा पासपोर्ट कुठे आहे?
Raviतो इथे नाही!
Pritiरवी…
Raviतो माझ्या पिशवीत नाही…
Raviआणि तो माझ्या जॅकेटमध्येही नाही.
Pritiरव…
Raviतो टॅक्सीत आहे!
रवी त्याची टॅक्सी शोधायला धावतो.
Pritiरवी, नको!
प्रीती रवीच्या मागे धावते
Raviअरे, नाही! टॅक्सी इथे नाही!
Raviहे शक्यच नाही!
Pritiरवी!
Pritiतुझा पासपोर्ट टॅक्सीत नाही.
Pritiपासपोर्ट तुझ्या हातात आहे .
Raviअरे…
Raviधन्यवाद, प्रिये.