एक खूप मोठं कुटुंब

एक खूप मोठं कुटुंब

पूजा स्वराच्या कुटुंबाला भेटायला जाणार आहे.
Narratorस्वरा! माझी आवडती मुलगी!
Swaraहा, हा, हा, हा… आई, तुला फक्त एकच मुलगी आहे!
Swaraही माझी प्रेयसी, पूजा आहे.
Poojaशुभ सकाळ!
Swaraपूजा, हा माझा भाऊ, अमोल!
Poojaनमस्कार
Swaraआणि हे माझे आजोबा आहेत.
Poojaशुभ सकाळ.
Swaraहे माझे वडील आहेत, आणि हा माझा भाऊ, रोहन!
Poojaशुभ सकाळ! नमस्कार!
Swaraहा माझा भाऊ, समीर, आणि हा माझा भाऊ, निलेश.
Poojaनमस्कार, समीर. नमस्कार, निलेश.
Pooja¡तुझं खूप मोठं कुटुंब आहे!
Narratorपण माझी फक्त एकच मुलगी आहे…
Swaraआई!
Narratorमाफ कर! आता माझ्या दोन मुली आहेत…
Narratorकुटुंबात तुझं स्वागत आहे, पूजा!
Poojaधन्यवाद!