अमित सुपरमार्केटमध्ये आहे. एक स्त्री त्याच्याशी बोलते. नमस्कार! अरे, नमस्कार! तुम्ही डॉक्टर आहात का? मी? डॉक्टर? अं… हो. मी… डॉक्टर आहे. खूप छान! अमित डॉक्टर नाही. Tap what you hear माझ्याकडे खूप पैसे आहेत. मी खूप मोठ्या घरात राहतो. माझ्याकडे… खूप महाग पँट आहेत. ठीक आहे, पण… त्या माणसाला आत्ता डॉक्टरची गरज आहे! तो दुधाजवळ आहे! कृपया, त्या माणसाला तुमच्या मदतीची गरज आहे! तो खूप आजारी आहे! Choose the option that means "sick." तो खूप आजारी आहे ! अरे, नाही! अमित एका स्त्रीला पाहतो आणि तिच्याशी बोलतो. नमस्कार, तुम्ही डॉक्टर आहात का? Tap the pairs तो that नाही आहे is not ठीक आहे OK आत्ता now नाही no